संरक्षण सेवेत अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील युवकांना सुवर्ण संधी

0 3

 

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था औरंगाबाद संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त संख्येने जाता यावे आणि त्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करवून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांसाठी औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे

 पात्रता :

  • अविवाहित मुलगा उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असला पाहिजे .
  • जन्म 2 जुलै 2003 ते 31 डिसेंबर 2005 च्या दरम्यान चा असावा तो मार्च एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षेला बसणारा असला पाहिजे आणि जून 2020 मध्ये इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा

 शारीरिक पात्रता  :

  • उंची :157 सेंटीमीटर
  • वजन :  43 किलोग्राम
  • छाती : न फुगवता  74 सेंटीमीटर फुगवून 79 सेंटीमीटर
  • द्रुष्टी : चष्मा लावून जास्तीत जास्त ६ ते ९  तसेच रंग आंधळेपणा नसावा लाल व हिरवा रंग ओळखता आला पाहिजे सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व  निकषांसाठी पात्र असावा

 लेखी परीक्षा : लेखी परीक्षा आणि मुलाखत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून एप्रिल-मे 2020मध्ये औरंगाबाद कोल्हापूर पुणे आणि नागपूर केंद्रावर घेतली जाईल परीक्षा मल्टिपल चॉइस क्वेश्चन वर आधारित असेल परीक्षा एकूण 150 मार्कांची असेल गणित 75 मार्क आणि सामान्यज्ञान 75 मार्ग लेखी परीक्षाही इयत्ता आठवी ते दहावीच्या स्टेट बोर्ड व सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारीत असेल प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण मिळेल व प्रत्येकी चुकीच्या उत्तराला 0.5 गुण वजा केले जातील सविस्तर माहितीसाठी संकेत संकेत स्थळ व्हावे

 ऑनलाइन अर्जाची लिंक खाली उपलब्ध करून दिलेली  आहे इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर अर्ज भरावा .

परीक्षा शुल्क : रुपये 450 ऑनलाईन फक्त क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग इत्यादी द्वारे भरावे डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही

 प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2020

प्रवेशपत्र  : 

 हॉल तिकीट लेखी परीक्षेचे हॉल तिकीट दिनांक 15 मार्च 2020 नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावे लेखी परीक्षेचे हॉलतिकीट प्राप्त न झाल्यास दहा ते साडेपाच या वेळेत संस्थेच्या दूरध्वनी क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार दरम्यान चौकशी करावी

 प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्जासोबत भरलेली प्रवेश पालकाचे रक्कम परत मिळणार नाही

 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


 

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज- MPSCExam’s

अपडेट राहण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम  वर फॉलो करा : @mpscexam07

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा :

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: