[SPMCIL] सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती – Job No 517

0 19

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस येथे ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन पदाच्या २९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ फेब्रुवारी  २०२० आहे.

 

एकूण जागा : २९ जागा 

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर टेक्निशियन आणि फायरमन

शैक्षणिक पात्रता:

  • ज्युनियर टेक्निशियन : प्रिंटिंग & प्लेट मेकिंग ट्रेड मध्ये ITI/NAC
  • फायरमन : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र   (iii) उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ८ फेब्रुवारी  २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा   


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: