भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती!! | Sports Authority Of India Recruitment 2023

Sports Authority Of India Recruitment 2023

  • पदसंख्या: 152
  • शेवटची तारीख: 03/03/2023
123

Sports Authority Of India Recruitment 2023

भारतीय क्रीडा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत “प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक आणि उच्च प्रशिक्षक” पदांच्या एकूण १५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून करार तत्वावर पदे भरण्यास अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3rd March 2023 आहे.

एकूण जागा : १५२

पदाचे नाव & तपशील: प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, मुख्य प्रशिक्षक आणि उच्च कामगिरी प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: ४५ ते ६० पदानुसार

नोकरी ठिकाण: भारत भर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3rd March 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

भारतीय क्रीडा प्राधिकरण,

Sports Authority Of India Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम