८ वी उत्तीर्णांना संधी! SRPF नागपूर अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित

SRPF Nagpur REcruitment 2023

2,419

SRPF Nagpur REcruitment 2023

SRPF Nagpur REcruitment 2023 : सरदार वल्लभभाई पटेल मॉन्टेरसी स्कूल ग्रुप केन्द्र केरिपुबल नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) आहे.

 

पदाचे नाव & तपशील: प्रशिक्षित शिक्षिका आणि आया

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) 

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया :  मुलाखती 

मुलाखतीची तारीख : 26 & 27 मे 2023 (पदांनुसार) 

मुलाखतीचा पत्ता :  पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

SRPF Nagpur REcruitment 2023,

SRPF नागपूर

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम