स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या भरती परीक्षा पुढे ढकलल्या

0 2

 

                       स्टाफ सिलेक्शन कमिशनने गुरूवारी आपल्या भरती परीक्षा पुढे ढकलल्याची घोषणा केली. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

                      देशात कोविड-19 मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन तसेच कमिशनने व्यापक जनहित लक्षात घेऊन 20 मार्चपासून होणार्‍या संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तरीय परीक्षा ((Tier-I)) पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, मॅकेनिकल आणि क्वॉन्टीटी सर्व्हिंग आणि कॉन्ट्रॅक्ट) (पेपर-I) 2019 परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली असल्याचे एसएससीने म्हटले आहे. या परीक्षांचे नवीन वेळापत्रक लवकरच येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल.उमेदवारांना सल्ला देण्यात येत आहे की, त्यांनी कमिशनच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट देऊन माहिती घेत राहावे, असे एसएससीने म्हटले आहे.

ssc ची नोटीस पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

ssc GR 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

नमस्कार मित्रांनो,
चालू घडामोडी , अभ्यासक्रमानुसार लेख, मोफत ऑनलाइन सराव पेपर्स तुमच्या मोबाईल वर
तुम्हाला पाहिजे असतील तर कृपया खालील लिंक ला क्लिक करून आमची सेवा सबस्क्राईब करा
जॉईन लिंक : Click Here

%d bloggers like this: