१७,७२७ जागांसाठी SSC CGL 2024 नोटिफिकेशन जाहीर ; आजपासून अर्ज सुरु डाउनलोड करा पूर्ण माहिती

SSC CGL Recruitment 2024

435

 

SSC CGL Recruitment 2024

कर्मचारी निवड आयोग ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर आज 24 जून 2024 रोजी SSC CGL अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रॅज्युएशन पदवी असलेले इच्छुक उमेदवार २४ जून ते २७ जुलै २०२४ या कालावधीत अर्ज भरू शकतील. या वर्षी SSC CGL पदभरती अंतर्गत 17,727 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीद्वारे, SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची भरती करणार आहे. SSC CGL 2024 भरतीबद्दल अधिक माहिती आणि पुढील अपडेट  महाभरती वर प्रकाशित करण्यात आलेले आहे.

एकूण जागा : 17727

 

पदाचे नाव & तपशील: स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवीधर स्तर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

१७,७२७ जागांसाठी SSC CGL 2024 नोटिफिकेशन जाहीर ; आजपासून अर्ज सुरु डाउनलोड करा पूर्ण माहिती

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: भारत

Fee: देय शुल्क: रु. 100/-

महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) आणि Exservicemen (ESM) – कोणतेही शुल्क नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  २७ जुलै २०२४

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

सिलॅबस व परीक्षा स्वरूप

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम