MPSCExams.com
One Place for All Exams Notes

Staff Selection Commission CHSL भरती जाहीर | 12 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Staff Selection Commission CHSL EXam 2020

667

SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत CHSL परीक्षा 2020 एलडीसी, जेएसए, पोस्टल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक, डीईओ पदांच्या एकूण 5000 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. परीक्षा शुल्क रु. 100/- आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज सुरु होण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.

Staff Selection Commition CHSL

Important Dates

 • Starting Date to Apply Online: 06-11-2020
 • Last Date to Apply Online: 15-12-2020 by 23:30 Hrs
 • Last date for Payment of Fee through Online:  17-12-2020 by 23:30 Hrs 
 • Last date for generation of offline Challan: 19-12-2020 by 23:30 Hrs
 • Last date for Payment of Fee through Challan: 21-12-2020
 • Date of Computer Based Examination (Tier-I): 12 to 27-04-2021
 • Date for Tier II Exam (Descriptive Type): To be notified later

पदाचे नाव & तपशील:

 • Lower Divisional Clerk (LDC)/ Junior Secretariat Assistant (JSA)
 • Postal Assistant/ Sorting Assistant
 • Data Entry Operator (DEO)

शैक्षणिक पात्रता: 10+2 / HSC Pass

वयाची अट:  (as on 01-01-2021)

 • Minimum Age: 18 Years
 • Maximum Age: 27 Years
 • Age Relaxation is applicable as per rules

Application Fee : रु. 100/- आहे.

 • For Others: Rs. 100/- 
 • For Women, SC, ST, PWD, Ex Serviceman Candidates: Nil
 • Payment Mode: Through Online/ Offline

अर्ज पद्धती : अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020 आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

आपली प्रतिक्रिया नोंदवा

Open chat
Join WhatsApp Group

%d bloggers like this: