SSC CHSL ४,५२२ लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, अन्य पदांची भरती सुरु-ऑनलाईन अर्ज करा! | SSC CHSL Recruitment 2023

SSC CHSL Recruitment 2023

3,852

SSC CHSL Recruitment 2023

SSC CHSL Recruitment 2023 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून (CHSL) होणाऱ्या भरतीमधील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली. यापूर्वी या परीक्षेतून १६०० पदांवर भरती घेण्यात येणार होती, नवीन अपडेट नुसार हि भरती जवळपास ४५२२ पदांसाठी होणार असल्याचे समजते. या संदर्भातील PDF आम्ही खाली लिंक केलेली आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे. २३ मे रोजी कर्मचारी आयोगाने याबाबत नोटीस जारी केल्याचे वृत्त जागरणने प्रसिद्ध केले आहे. SSC CHSL परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ९ मे पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

 

एकूण जागा : ४,५२२ जागा 

पदाचे नाव & तपशील: निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे 

Fee: 

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 जून 2023 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नवीन जागांबद्दल तपशीलवार माहिती PDF

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

SSC CHSL,

SSC CHSL Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम