SSC CHSL अंतर्गत 3712 पदांची बंपर भरती सुरु – 12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी!

SSC CHSL Recruitment 2024

617

SSC CHSL Recruitment 2024

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून (CHSL) लवकरच १२वी उत्तीर्णांनसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली. नवीन अपडेट नुसार हि भरती जवळपास 3712 पदांसाठी होणार. या संदर्भातील PDF उद्या म्हणजे 08 एप्रिल २०२४ रोजी उपलब्ध होणार आहे. यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे.

या प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन अर्ज 08 एप्रिल 2024 पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. तसंच, फी भरण्याची अंतिम मुदत लवकरच जाहीर करण्यात येईल .

एकूण जागा : 3712

पदाचे नाव & तपशील: निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 27 वर्षे

SSC CHSL अंतर्गत 3712 पदांची बंपर भरती सुरु - 12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी!

App Download Link : Download App

 

Fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम