SSC भरती २०२०
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (सीएपीएफ) आणि दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षकांच्या पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. आयोग एकूण १,५६४ पदांची भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १६ जुलै २०२० पर्यंत अर्ज करू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाइट ssc.nic.in वर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रिक्त पदांविषयी अधिक माहिती पुढे दिली आहे.
एकूण जागा : १,५६४
- पदाचे नाव : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात उपनिरीक्षक (एसआय),
- दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक एसआय (पुरुष),
- दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक एसआय (महिला)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
Fee: रु. १००/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १६ जुलै २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents