(SSC) : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची मेगा भरती; 2006 रिक्त जागा !!
SSC Stenographer Bharti 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
SSC Stenographer Recruitment 2024
SSC Stenographer Bharti 2024 : SSC अंतर्गत “ स्टेनोग्राफर ग्रेड सी ” पदांच्या एकूण 2006 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 26 जुलै 2024 पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2024 आहे.
परीक्षेचे नाव: SSC स्टेनोग्राफर, ग्रेड C & D परीक्षा 2022
पदाचे नाव : स्टेनोग्राफर ग्रेड सी
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑगस्ट 2024
SSC Stenographer Recruitment 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC Stenographer Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
22 total views , 1 views today
Table of Contents