Last Date : [SCI] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024, 10 वी पास उमेदवारांना संधी

Supreme Court Of India Bharti 2024

  • पदसंख्या: 80
  • शेवटची तारीख: 12/09/2024
951

Supreme Court of India Bharti 2024

Supreme Court of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय [Supreme Court Of India] मध्ये ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) पदाच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 12 सप्टेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


एकूण जागा : 80 

पदाचे नाव & तपशील: ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) / Junior Court Attendant (Cooking Knowing)

शैक्षणिक पात्रता: 

(i) 10वी उत्तीर्ण

(ii) पाककला डिप्लोमा

(iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: दिल्ली

Fee: General/OBC: 400/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – 200/- रुपये]

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 मागील अपडेट

Supreme Court Of India Bharti 2024

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कोर्ट मास्टर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 20

 

पदाचे नाव & तपशील: कोर्ट मास्टर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 56 वर्षे

Last Date : [SCI] भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024, 10 वी पास उमेदवारांना संधी

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001 नवीनतम साठी दक्षता मंजुरी

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम