Supreme Court of India Recruitment 2020 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती करिता नवीन जाहिरात प्रकशित
Supreme Court of India Recruitment 2020
Supreme Court of India Recruitment 2020 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे शाखा अधिकारी, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.
एकूण जागा : 7
पदाचे नाव : शाखा अधिकारी, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 नोव्हेंबर 2020 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शाखा अधिकारी (भरती कक्ष), सर्वोच्च न्यायालय, टिळक मार्ग, नवी दिल्ली – 110001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents