Marathi Vyakran Notes | मराठी व्याकरण नोट्स उभयान्वयी अव्यय व त्याचे प्रकार मनिष किरडे Feb 9, 2024 0 उभयान्वयी अव्यय - दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये जोडणार्या अविकारी शब्दाला अभयान्वयी अव्यये असे म्हणतात