स्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो
Kamgar Bureau For State Candidates – सध्या महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई…