मराठीतील सर्व म्हणी
अर्थ
1
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी
स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे.
2
आपला हात जगन्नाथ
आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.…
Marathi Bhashetil Mhani: म्हण म्हणजे सोपी, ठोस, पारंपारिक वाक्य कि जे अनुभवावर आधारित समजलेल्या सत्याची अभिव्यक्ती करते.
म्हणी मध्ये जीवनामध्ये घडलेले विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठवलेला असतो. म्हणीच्या विचारांत मार्मिकता असते. जे…