खुशखबर! नवीन महाराष्ट्र पोलीस भरती अंतर्गत ५५९ पदांना मंजुरी!
Maharashtra Police Bharti 2023: पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी संदर्भीय क्र.८ येथील पत्राव्दारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयाच्या…