Marathi Vyakran Notes | मराठी व्याकरण नोट्स वाक्य व वाक्याचे प्रकार मनिष किरडे Jan 26, 2024 0 प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते.