व्यक्तीविशेष : श्रीराम लागू
डॉ. श्रीराम लागू यांनी रंगभूमीवर पाऊल टाकले त्या वेळेस तालीममास्तराचा दिग्दर्शक व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती. नटांचेही अभिनेते होऊ शकतात, किंबहुना ते तसेच व्हायला हवेत याचीही जाणीव निर्माण व्हायला लागली होती. तोपर्यंत तालीममास्तर जे…