दिनविशेष | Dinvishesh in English दिनविशेष : २८ फेब्रुवारी [राष्ट्रीय विज्ञान दिन] मनिष किरडे Feb 28, 2022 0 २८ फेब्रुवारी: जन्म १८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४) १८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)…