दिनविशेष : २९ फेब्रुवारी
२९ फेब्रुवारी: जन्म
१८९६: भारताचे ४ थे पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९९५)
१९०४: भरतनाट्यम नर्तिका रुक्मिणीदेवी अरुंडेल यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)
१९४०: उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचा जन्म.…



