[ATI]अॅडव्हान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मुंबई भरती
अॅडव्हान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार (विद्युत आणि संगणक) पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची…