अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, दरमहा मिळणार 1 लाखापेक्षा जास्त पगार
FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग FDA Maharashtra व्दारे “वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ” पदाची 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.