[SRPF] राज्य राखीव पोलिस दल दौंड गट क्र. 7 भरती – Job No 324
SRPF राज्य राखीव पोलिस दल दौंड, गट क्र. ७ येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या ४३ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर…