10 वी उत्तीर्णांना मिळणार संधी!! अणु ऊर्जा विभाग अंतर्गत सुरक्षा रक्षक व अन्य पदांची भरती;
अणु ऊर्जा विभाग (DAE) अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 321 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची…