दिनविशेष : २२ मे – जागतिक जैवविविधता दिन
दिनविशेष
२२ मे : जन्म
१४०८: हिंदू संत अन्नामचार्य यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १५०३)
१७७२: समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)
१७८३: विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर…



