ECHS गोवा भरती – Job No 539
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना गोवा येथे वाहन चालक, कारकून, महिला अटेंडंट, सफाईवाला पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.…