[FSSAI]भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण येथे सल्लागार, संचालक ,सहसंचालक , उपसंचालक , सहाय्यक संचालक , प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक , वरिष्ठ खाजगी सचिव ,वैयक्तिक सचिव ,वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक , उपव्यवस्थापक पदांच्या एकूण ८३ रिक्त जागा…