व्यक्त्तीविशेष : बिरसा मुंडा’
व्यक्त्तीविशेष : बिरसा मुंडा
आदिवासी समाज ज्यांची देव म्हणून पूजा करतो अशा महान स्वातंत्र्यसैनिक ‘बिरसा मुंडा’ यांची आज जयंती. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती आणि आदिवासींच्या हक्कासाठी लढताना पत्करलेल्या हौतात्म्याने बिरसा मुंडा यांना…