भारतीय तटरक्षक दल भरती
भारतीय तटरक्षक दल येथे यांत्रिक ०२/२०२० बॅच करिता ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०२० आहे.
एकूण जागा : ३७…