जिल्हा निवड समिती गडचिरोली भरती
जिल्हा निवड समिती, गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२० आहे.
एकूण…