राष्ट्रीय मानवाधिकार आयोग – २५ जागासाठी भरती
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग येथे विविध पदांच्या एकूण २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : २५…