भारत व कर्कवृत्त
कर्कवृत्त विषुववृत्तापासून २३° २६′ २२″ अंश(सुमारे साडेतेवीस अंश) उत्तरेस आहे. विषुववृत्तापासून
कर्कवृत्तासारख्याच अंतरावर असलेल्या दक्षिण गोलार्धातील अक्षवृत्तास मकरवृत्त असे नाव आहे. कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्यामधील भागास उष्ण कटिबंध…