कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती भरती -Job No 561
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर येथे कनिष्ठ लिपिक, बांधकाम पर्यवेक्षक, शिपाई, वॉचमन पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन…