कृषी सहसंचालक नाशिक विभागात 336 रिक्त पदांची भरती सुरू
Krushi Sevak Nashik Recruitment 2023 : राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट- क…