कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती भरती – Job No 543
कृषी उत्पन्न बाजार समिती, अमरावती येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण १०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज…