लोकसभा सचिवालय भरती
लोकसभा सचिवालय येथे सचिवालय सहाय्यक पदाच्या ४० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ एप्रिल २०२० आहे.
एकूण जागा : ४० जागा…