[MCGM] बृहन्मुंबई महानगरपालिका भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका येथे कनिष्ठ वकील आणि वरिष्ठ वकील पदांच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मार्च…