महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे लेखापाल, रिसेप्शनिस्ट अन्य विविध रिक्त पदांची भरती…
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे इस्टेट ऑफिसर-कम-कॅम्पस मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ प्लंबर, पंप मेकॅनिक पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.…