व्यक्ती विशेष : मोरारजी देसाई
आज (29 फेब्रुवारी) मोरारजी देसाई यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनप्रवाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 ला गुजरातमधील बुलसर जिल्ह्यात भादेली गावात झाला. छोट्या मोरारजींनी वडिलांकडून…