महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाणून घ्या कधी होणार Combined परीक्षा?
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या MPSC संयुक्त पूर्व परीक्षा 2020 या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .