राष्ट्रीय संग्रहालय भरती
राष्ट्रीय संग्रहालय, सांस्कृतिक मंत्रालय, जनपथ, नवी दिल्ली येथे सल्लागार पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २…