[NRIDA]राष्ट्रीय स्थानिक संरचना विकास एजन्सी दिल्ली भरती
राष्ट्रीय स्थानिक संरचना विकास एजन्सी दिल्ली येथे सल्लागार पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मार्च २०२० …