PDKV अकोला भरती -job No 564
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, खाते सहाय्यक, सहाय्यक व्यवस्थापक पदाची ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.…