पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्था भरती
पुणे जिल्हा पोलीस सहकारी पत संस्था येथे व्यवस्थापक, लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तारीख २८ मार्च २०२० …