पुणे महानगरपालिका भरती : Job No 632
पुणे महानगरपालिका येथे विविध पदांच्या एकूण १५७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज…