रयत शिक्षण संस्था अंतर्गत 261 रिक्त पदांची नवीन भरती सुरू
रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या एकूण 261 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची…