सहकारी संस्था कोल्हापुर विभाग भरती भरती – Job No 529
सहकारी संस्था कोल्हापुर विभाग येथे लिपिक – टंकलेखक आणि शिपाई पदांच्या एकूण ५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२०…