राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 2 पुणे | Srpf Group 2 Pune Police Bharti 2022
Srpf Group 2 Pune Police Recruitment 2022 : राज्य राखीव पोलीस बल ग्रुप क्र. 2 पुणे पोलीस दलात भरतीला सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.