UPSC NDA अंतर्गत रिक्त पदांची भरती!!
संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (I), 2023” करिता एकूण 395 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज…